मला माझे बक्षीस बदलता आले नाही तर काय करावे?
पुढील कारणांमुळे तुम्हाला कदाचित तुमचे बक्षीस बदलता येणार नाही:
- बदलण्यासाठी बक्षीस उपलब्ध नाही. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर असा मेसेज पाहिल्यास कृपया पुन्हा थोड्यावेळाने प्रयत्न करा.
- तुमचे इंटरनेट कनेक्शन खराब असेल. तुम्ही तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासा आणि कृपया पुन्हा प्रयत्न करा.
- बक्षीस बदलून घेण्यासाठी पात्र नसाल.
- तुम्ही कोड पाहण्यासाठी Show/दाखवा वर टॅप केले असेल. Show/दाखवा वर एकदा टॅप केले, की तुम्ही बक्षीस गिफ्ट देऊ शकत नाही किंवा बदलू शकत नाही.
तुम्ही तुम्हाला मिळालेले बक्षीस दुसऱ्या नवीन बक्षीसासोबत कसे बदलून घेऊ शकता याबद्दल अधिक जाणून घ्या.
.