एक बक्षीस मला किती लोकांना गिफ्ट करता येईल?

तुम्ही बक्षीस फक्त एक PhonePe युजरला गिफ्ट करु शकता. एकदा तुम्ही बक्षीस गिफ्ट केल्यावर, तुम्ही त्यास वापरु शकणार नाहीत. 

अधिक माहिती इथे पाहा - PhonePe वर प्राप्त बक्षिसांना कसे गिफ्ट करायचे?