मला गिफ्ट केलेले बक्षीस मला न मिळाल्यास काय करावे?

एकदा बक्षीस गिफ्ट केल्यावर, त्यास तुमच्या PhonePe खात्यात प्रदर्शित होण्यासाठी काही वेळ लागतो. तुम्ही 24 तासानंतर तुमच्या ॲपच्या Rewards/ बक्षिसे विभागात त्यास तपासू शकता.