मला गिफ्ट म्हणून मिळालेल्या बक्षीसाचे मला काय करता येईल?
एकदा तुम्हाला बक्षीस गिफ्ट म्हणून मिळाल्यावर, तुम्ही त्यास स्वतःसाठी वापरु शकता किंवा दुसऱ्या PhonePe युजरला गिफ्ट करण्याचा पर्याय उपलब्ध असेल तर गिफ्ट करु शकता. तुम्हाला बक्षीस गिफ्टसाठी, Gift Now / गिफ्ट करा पर्याय दिसू शकतो, ज्यास पुन्हा गिफ्ट केले जाऊ शकते.