मी गिफ्ट केलेले बक्षीस प्राप्तकर्त्यास मिळाले नाही तर काय करावे?

एकदा तुम्ही बक्षीस गिफ्ट केल्यावर, त्यास प्राप्तकर्त्याच्या PhonePe खात्यात प्रदर्शित होण्यासाठी काही वेळ लागतो. तुम्ही प्राप्तकर्त्यास 24 तासानंतर त्यांच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वरील Rewards/बक्षिसे विभाग तपासण्याची विनंती करु शकता.