प्राप्त झालेले बक्षीस गिफ्ट म्हणून पाठवणे काय आहे?

तुम्हाला PhonePe वर स्क्रॅच कार्ड द्वारे प्राप्त झालेली बक्षिसे तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना गिफ्ट म्हणून पाठवू शकता. तुम्हाला मिळालेले बक्षीस इतरांना गिफ्ट म्हणून पाठवल्यास तुम्हाला ते स्वत:साठी वापरता येणार नाही. तुमची सर्व उपलब्ध बक्षिसे पाहण्यासाठी, ॲपच्या होम स्क्रीनवर  Rewards/ बक्षिसे वर क्लिक करा.

टीप: तुम्ही फक्त ऑफर आणि कूपन यांना गिफ्ट म्हणून पाठवू शकता. तुम्ही कॅशबॅक बक्षीस पाठवू शकणार नाही. 

अधिक माहिती इथे पाहा PhonePe वर तुम्ही प्राप्त करू शकणाऱ्या बक्षिसांचे प्रकार

.