बक्षीस, गिफ्ट म्हणून पाठवणे म्हणजे काय आहे?
बक्षीस, गिफ्ट म्हणून पाठवणे म्हणजे दुसऱ्या PhonePe युजरने तुम्हाला वापरण्यासाठी पाठवलेले बक्षीस आहे. तुम्हाला तुमच्या PhonePe ॲपच्या Rewards/बक्षिसे विभागात स्क्रॅच कार्ड म्हणून दिसेल.
टीप: तुम्ही गिफ्ट म्हणून फक्त ऑफर आणि कूपन प्राप्त करु शकता. कॅशबॅक बक्षिसे नाही.