मला PhonePe वर मिळालेल्या बक्षिसांना कोणाला गिफ्ट करता येईल?

तुम्ही PhonePe युजर असलेल्या कोणत्याही व्यक्तीस तुमची बक्षिसे गिफ्ट म्हणून पाठवू शकता. जर तुम्हाला  PhonePe युजर नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस बक्षिसे गिफ्ट म्हणून पाठवायची असतील, तर तुम्ही आधी त्यांना PhonePe इन्स्टॉल आणि वापरण्यासाठी रेफर करणे आवश्यक आहे. एकदा त्यांनी PhonePe वर रजिस्टर केले की मग तुम्ही त्यांना बक्षिसे गिफ्ट करु शकता.   

अधिक माहिती येथे पाहा -  PhonePe वर मिळालेल्या बक्षिसांना कसे गिफ्ट करता येईल .