मी माझे युजरनेम किंवा पासवर्ड विसरल्यास काय?

तुम्हाला तुमचा नेटबँकिंगचा युजरनेम किंवा पासवर्ड लक्षात नसेल, तर कृपया थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधा. ते तुमची याबाबत मदत करू शकतील.