Express Buy चा वापर करून मी ऑर्डर कशी करायची? 

तुम्ही Express Buy चा वापर करून सहजपणे ऑर्डर पुढीलप्रमाणे करू शकता:

  1. व्यापारी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमच्या वस्तूसाठी Express Buy पर्याय दिसल्यास त्यावर टॅप करा. 
  2. डिलिव्हरीचा पत्ता निवडा किंवा नवीन जोडा, आणि Next/पुढे वर टॅप करा.
  3. तुमचे प्राधान्याचे पेमेंट माध्यम निवडा आणि पेमेंट करा.

हे सुद्धा पाहा:

वस्तूची डिलिव्हरी माझ्या पिनकोडवर केली जाऊ शकत नसेल तर काय?
Express buy ऑर्डरसाठी नेटबँकिंग वापरणे