Express Buy (एक्सप्रेस बाय) काय आहे?

Express Buy हे एक नवीन फिचर आहे जे तुम्हाला व्यापारी प्लॅटफॉर्मवर सहजपणे वस्तूंची खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून देते. तुमची खरेदी झटपट पूर्ण करण्यात मदतीसाठी तुम्ही Express Buy चेकआउट पर्याय निवडता, तेव्हा आम्ही तुम्हाला PhonePe वर सेव्ह केलेला पत्ता आणि तुमच्या प्राधान्याचा पेमेंट पर्याय दाखवू.

Express Buy चा वापर करून ऑर्डर करणे याबाबत अधिक जाणून घ्या.