मी वेबसाइट किंवा ॲपवर PhonePe द्वारे पेमेंट का करावे?

इतर वेबसाइट किंवा ॲपवर पेमेंटसाठी PhonePe चा वापर करण्याने तुमच्या पेमेंटची प्रक्रिया सोपी आणि जलद तर होतेच पण त्याचसोबत आमच्या विविध ऑफर्स मधून तुम्हाला कॅशबॅक आणि बक्षिसे जिंकण्याची संधी सुद्धा मिळते. 

अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - तुम्ही इतर वेबसाइट किंवा ॲप वर PhonePe द्वारे कसे पेमेंट करू शकता