मी PhonePe स्विच चा वापर कसा करावा?

तुम्ही PhonePe वर लॉगिन करण्याद्वारे PhonePe स्विचवर उपलब्ध कोणत्याही मर्चंट ॲप्सद्वारे देऊ केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा किंवा सेवांचा लाभ घेऊ शकता.   

  1. होम स्क्रीनवरील दिलेल्या PhonePe Switch/स्विच विभागात जा.
  2. तुम्ही ज्या प्रकारची उत्पादने किंवा सेवांचा लाभ घेऊ इच्छिता त्यासाठी दिलेल्या कॅटेगरींच्या सूचीमधून तुमची निवड करा. 
  3. दिलेल्या सुचीमधून तुमची ॲप निवडा. 
  4. तुमची ऑर्डर प्लेस करा किंवा तुमचे बुकिंग करा आणि पेमेंट करा. 

महत्त्वाचे: PhonePe स्विच विभागातील सर्व वेगवेगळ्या ॲप या त्यांच्या संबंधित मर्चंटद्वारे व्यवस्थापित केल्या जातात. PhonePe वर कोणत्याही मर्चंट ॲपवरील कोणत्याही सेवा पूर्णपणे त्या मर्चंटद्वारे पूर्ण केल्या जातात. PhonePe द्वारे केवळ PhonePe स्विच वरच्या ॲप्सवरील कोणत्याही पेमेंट संबंधित समस्यांचे निवारण केले जाईल.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक पाहा  मला PhonePe स्विच वर माझ्या ऑर्डर किंवा बुकिंगसाठी पेमेंट कसे करावे.