मला माझ्या PhonePe खात्याची सुरक्षा कशी सुनिश्चित करता येईल?

PhonePe वर, तुमची गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही आमच्यासोबत शेअर केलेली माहिती सुरक्षित व एनक्रिप्टेड करण्याची आम्ही खात्री करतो. तुमच्या संमतीशिवाय आम्ही कोणत्याही PhonePe स्विच मर्चंट सोबत तुमची वैयक्तिक माहिती शेअर करीत नाहीत.   

तुमच्या खात्याच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पुढे दिलेले काही अतिरिक्त मुद्दे लक्षात ठेवा: