मला PhonePe वर माझा पासवर्ड कसा रिसेट करता येईल?
तुम्ही तुमचा PhonePe चा पासवर्ड विसरल्यास, तुम्ही ॲपच्या लॉगिन स्क्रीन वरून त्यास रिसेट करू शकता.
- पासवर्ड विसरला/Forgot Password वर क्लिक करा
- तुम्ही PhonePe सोबत रजिस्टर केलेला मोबाइल नंबर टाका.
- तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवलेला 5 अंकी रिसेट कोड किंवा OTP टाका. तुम्ही SMS परवानगी सक्षम केलेली असेल तर OTP आपोआप टाकला जाईल.
- तुमचा नवीन 4 अंकी ॲप पासवर्ड सेट करा.