PhonePe स्विच वर माझी माहिती किती सुरक्षित आहे?
PhonePe वर, तुमची गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही आमच्यासोबत शेअर केलेली माहिती सुरक्षित व एनक्रिप्टेड करण्याची आम्ही खात्री करतो. तुमच्या संमतीशिवाय आम्ही कोणत्याही PhonePe स्विच मर्चंट सोबत तुमची वैयक्तिक माहिती शेअर करीत नाहीत.