PhonePe स्विच वर सध्या कोणत्या ऑफर्स आहेत?
PhonePe वर सध्या सक्रिय असलेल्या सर्व ऑफर्स पाहाण्यासाठी, वर्तमान ऑफर्स वर पाहा.
PhonePe स्विच वर एखाद्या विशिष्ट मर्चंट ॲपवर उपलब्ध ऑफर्स तुम्ही ॲपच्या स्क्रीनवर उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात पाहू शकता.
ऑफर्स संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नियम व अटी सुद्धा तपासायला हव्यात.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पाहा - मी PhonePe स्विच वरील एखाद्या ऑफरसाठी पात्र असल्याचे मला कसे कळेल
.