मी PhonePe स्विच वरील एखाद्या ऑफरसाठी पात्र असल्याचे मला कसे कळेल?

PhonePe स्विच वर तुम्ही वापरत असलेल्या मर्चंट ॲपच्या आधारावर, तुम्ही ॲपच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यावरील ऑफर्सवर क्लिक करून त्या ॲपच्या सर्व ऑफर्स पाहू शकता. तुम्हाला कमाल लाभ प्राप्त होतील याची खात्री करण्यासाठी आणि कोणत्याही उत्तम ऑफर्स तुमच्याकडून सुटू नये म्हणून, विद्यमान ऑफरच्या नियम व अटींची तुम्ही पूर्तता करत असाल, तर PhonePe द्वारे तुमच्या पेमेंटसाठी सर्वोत्तम ऑफर आपोआप लागू केली जाते. 

तुम्ही एखाद्या ऑफरसाठी पात्र आहात आणि ती लागू केली गेल्यास, तुम्हाला पेमेंट स्क्रीन वर ‘सर्वोत्तम ऑफर लागू केली गेली’ असा संदेश हिरव्या रंगाच्या पट्टीसह दिसेल. 

ऑफरच्या नियम आणि अटींबाबत अधिक माहिती जाणून घ्या.