मला माझी ऑर्डर किंवा बुकिंग कसे कॅन्सल करता येईल?
तुमची ऑर्डर किंवा बुकिंग कॅन्सल करण्याची क्षमता तुम्ही PhonePe स्विच वरून ज्या मर्चंट ॲपवर ऑर्डर केली त्याच्यांवर अवलंबून असेल. काही मर्चंट ऑर्डर किंवा बुकिंग कॅन्सल करण्यास परवानगी देतात, यासाठी तुम्ही PhonePe स्विच वरून ती मर्चंट ॲप उघडून तुमची ऑर्डर किंवा बुकिंग कॅन्सल करू शकता.
तुमची ऑर्डर किंवा बुकिंगबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास, तुम्ही थेट मर्चंटसोबत संपर्क साधण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो.
महत्त्वाचे: जरी PhonePe द्वारे कोणत्याही पेमेंट संबंधित समस्यांची पूर्ण जबाबदारी घेतली जात असली तरी, तुम्ही ज्या मर्चंटच्या ॲपवरून खरेदीसाठी ऑर्डर करता किंवा बुकिंग करता त्यांच्याशी तुम्ही कोणत्याही ऑर्डर संबंधित किंवा बुकिंग संबंधीत मामल्यांसाठी संपर्क करणे जास्त चांगले राहील असे आम्ही समजतो.