मर्चंटने माझी ऑर्डर किंवा बुकिंग स्वीकारले आणि नंतर त्यास कॅन्सल केल्यास काय करावे?

तुमची ऑर्डर किंवा बुकिंगला मर्चंट द्वारे कॅन्सल केले गेल्यास, ते ताबडतोब तुमच्या रकमेचा रिफंड आरंभ करतील. 

टीप: जरी PhonePe द्वारे कोणत्याही पेमेंट संबंधित समस्यांची पूर्ण जबाबदारी घेतली जात असली तरी, तुम्ही ज्या मर्चंटच्या ॲपवरून ऑर्डर करता किंवा बुकिंग करता त्यांच्याशी तुम्ही कोणत्याही ऑर्डर संबंधित किंवा बुकिंग संबंधीत मामल्यांसाठी संपर्क करणे जास्त चांगले राहील असे आम्ही समजतो.

तुमच्या ऑर्डर संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, तुम्ही थेट मर्चंटसोबत संपर्क साधण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो.