PhonePe प्लॅटफॉर्मवर सध्या उपलब्ध नसलेल्या ट्रॅव्हल ॲप्सशी संंबंधित तुमचे कोणतेही ऑर्डर/रिफंड संबंधित प्रश्न असतील, तर कृपया तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरच्या ग्राहक साहाय्यता टीमसोबत संपर्क साधा.
तुमच्या बुकिंगबाबत तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरसोबत संपर्क साधण्यासाठी,
- त्यांची ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या PhonePe वर रजिस्टर्ड मोबाइल नंबरसह लॉगिन करा. तुम्ही त्यांच्या वेबसाइटवरसुद्धा भेट देऊ शकता आणि समान नंबरसह साइन इन करा.
- <style type="text/css"><!--td {border: 1px solid #ccc;}br {mso-data-placement:same-cell;}--> </style> त्यांच्या वेबसाइटवरील बुकिंग/इतिहास/ट्रिप्स पृष्ठावर तपासा.
- <style type="text/css"><!--td {border: 1px solid #ccc;}br {mso-data-placement:same-cell;}--> </style> तुमच्या बुकिंग आयडीसह तुमच्या रिफंड किंवा कॅन्सलेशनबाबत एक तक्रार दाखल करा.
टीप: तुम्ही तुमच्या PhonePe ॲपच्या History/व्यवहार इतिहास विभागात View Details/तपशील पाहा अंतर्गत बुकिंग आयडी पाहू शकता
तुम्ही साहाय्यतेसाठी तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरच्या ग्राहक साहाय्यता नंबरवर सुद्धा कॉल करू शकता.