कोणती वेगवेगळी पेमेंट माध्यमे स्वीकारली जातात?
एकदा तुमची ऑर्डर किंवा बुकिंग निश्चित झाल्यावर, तुम्ही कोणताही PhonePe पेमेंट पर्याय वापरून पेमेंट करू शकता. पुढील पर्याय उपलब्ध आहेत :
- UPI
- क्रेडिट किंवा डेबिट कार्ड
- वॉलेट
- गिफ्ट कार्ड
महत्त्वाचे: काही मर्चंट ॲप्सवर त्यांच्या धोरणाप्रमाणे सर्व PhonePe पेमेंट पर्याय उपलब्ध नसू शकतात. या ॲप्स संपूर्णपणे संबंधित मर्चंटद्वारे व्यवस्थापित केल्या जातात. PhonePe फक्त पेमेंटची सोय उपलब्ध करून देणारा म्हणून कार्य करतो, आणि त्यामुळे PhonePe द्वारे PhonePe स्विच वरील सर्व ॲप्सवरील कोणत्याही पेमेंट संबंधित समस्यांचे निवारण केले जाईल.
PhonePe स्विच वर तुमच्या ऑर्डर किंवा बुकिंगसाठी पेमेंट करणे याबाबत अधिक माहितीसाठी मला PhonePe स्विच वरील माझ्या ऑर्डर किंवा बुकिंगचे पेमेंट कसे करता येईल? ही लिंक पाहा