मी पेमेंट केल्यानंतर माझी ऑर्डर किंवा बुकिंग प्रलंबित असेल तर काय करावे?
मर्चंटद्वारे सामान्यतः तात्काळ तुमच्या ऑर्डर किंवा बुकिंगचे पुष्टीकरण केले जाते. तथापि, कधीकधी तांत्रिक समस्यांमुळे, तुमच्या ऑर्डर किंवा बुकिंगचे पुष्टीकरण करण्यास त्यांना विलंब होऊ शकतो. मर्चंट तुमची ऑर्डर किंवा बुकिंगचे पुष्टीकरण करण्यास खूप जास्त वेळ घेत असल्यास अशावेळी, PhonePe पेमेंट रद्द करेल आणि तात्काळ रिफंड आरंभ करेल. तुम्हाला तुमचे पैसे 1 कामकाजाच्या दिवसात प्राप्त होतील.
महत्त्वाचे: जरी PhonePe द्वारे कोणत्याही पेमेंट संबंधित समस्यांची पूर्ण जबाबदारी घेतली जात असली तरी, तुम्ही ज्या मर्चंटच्या ॲपवरून खरेदीसाठी ऑर्डर करता किंवा बुकिंग करता त्यांच्याशी तुम्ही कोणत्याही ऑर्डर संबंधित किंवा बुकिंग संबंधीत मामल्यांसाठी संपर्क करणे जास्त चांगले राहील असे आम्ही समजतो. तुमचे ऑर्डर किंवा बुकिंग संबंधित अजून काही प्रश्न असल्यास, तुम्ही थेट मर्चंटसोबत संपर्क साधावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो.