RuPay क्रेडिट कार्डचा वापर करून सोन्यासाठी SIP कसे सेट करता येईल?
RuPay क्रेडिट कार्डचा वापर करून सोन्यासाठी SIP सेट करण्यासाठी,
तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर Wealth/संपत्ती वर टॅप करा आणि Gold/सोने निवडा.
Start SIP/SIP सुरू करा वर टॅप करा.
रक्कम टाका आणि Proceed/पुढे जा वर टॅप करा.
Pay using/पेमेंट माध्यम अंतर्गत तुमचे पसंतीचे माध्यम म्हणून RuPay क्रेडिट कार्ड निवडा आणि ऑटो-पे सेट करा. टीप: तुम्ही PhonePe वर अधीच तुमचे क्रेडिट कार्ड जोडले नसेल, तर तुम्ही त्याच स्क्रीनवरील Add RuPay Credit Card/RuPay क्रेडिट कार्ड जोडा वर टॅप करण्याद्वारे त्यास जोडू शकता.