मी RuPay क्रेडिट कार्डसह सेट केलेल्या ऑटो-पे चे तपशील कसे तपासू? 

PhonePe वर तुमच्या ऑटो-पे चे तपशील तपासण्यासाठी,

  1. तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  2. Payment Management/पेमेंट व्यवस्थापन विभागा अंतर्गत AutoPay/ऑटो-पे वर टॅप करा आणि संबंधित ऑटो-पे निवडा.
  3. PhonePe वर तुमच्या RuPay क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केलेले ऑटो पेमेंट तपासण्यासाठी View AutoPay Debit History/ऑटो-पे डेबिट व्यवहार इतिहास पाहा वर टॅप करा.

टीप: तुम्ही History/व्यवहार इतिहास विभागात जाऊन, तुमचे सोन्याचे पेमेंट निवडून फिल्टर वर टॅप करा. सोन्याच्या SIP साठी केलेल्या सर्व ऑटो पेमेंटची सूची प्रदर्शित केली जाईल.