RuPay क्रेडिट कार्डसह मला कोणत्या प्रकारच्या पेमेंटसाठी ऑटो-पे सेट करता येईल?
सध्या तुम्ही PhonePe वर सोन्याच्या SIP साठी फक्त RuPay क्रेडिट कार्डसह एक ऑटो-पे सेट करू शकता.
संबंधित प्रश्न:
मला Rupay क्रेडिट कार्डचा वापर करून PhonePe वर सोन्यासाठी SIP कसे सेट करता येईल?
RuPay क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केलेल्या माझ्या ऑटो-पे चे तपशील मला कसे तपासता येतील?