मी PhonePe वर संपर्क कसा ब्लॉक करू?
संपर्क ब्लॉक करण्यासाठी,
- Transfer Money/ट्रान्सफर मनी विभागा अंतर्गत Mobile Number/मोबाइल नंबरवर टॅप करा.
- तुम्हाला सर्च बारमध्ये मोबाईल नंबर किंवा संपर्क नाव प्रविष्ट करा.
- संपर्क निवडा आणि त्यांच्या नावाच्या पुढील उभ्या तीन ठिपक्यांवर टॅप करा.
- Block/ब्लॉक करा टॅप करा.
- Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.
टीप: तुम्ही PhonePe वर ब्लॉक केलेली व्यक्ती तुमच्याकडून पैशांची विनंती करू शकणार नाही किंवा तुम्हाला पैसे पाठवू शकणार नाही.