PhonePe वर माझे ब्लॉक संपर्क कसे तपासायचे?
तुमचे ब्लॉक केलेले संपर्क तपासण्यासाठी,
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
- स्क्रीनच्या तळाशी स्क्रोल करा आणि Security/सुरक्षा विभाग अंतर्गत Blocked Contacts/ब्लॉक संपर्क वर टॅप करा. तुम्ही तुमचे ब्लॉक केलेले संपर्क पाहू शकाल.