मी रिचार्ज किंवा बिल पेमेंटसाठी रिमाइंडर कसे अक्षम करू?

रिचार्ज किंवा बिल पेमेंटसाठी रिमांइंडर अक्षम करण्यासाठी:

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमचे प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  2. Settings & Preferences/सेटिंग्ज आणि पसंतक्रम विभाग अंतर्गत Bill Notifications/बिल सूचना टॅप करा.
  3. संबंधित बिल पेमेंट किंवा रिचार्जच्या पुढील डिलिट चिन्हावर टॅप करा आणि रिमांइंडर अक्षम केले जाईल.