सुविधा शुल्क काय आहे?

बिल पेमेंटकरता प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी PhonePe सुविधा शुल्क आकारू शकते. यात कार्डद्वारे व्यवहार प्रक्रियित करण्याचा खर्चाचा सुद्धा समावेश असू शकतो. या फीमध्ये GST समाविष्ट आहे, लागू असल्यास पेमेंट करताना तुम्हाला ते पेमेंटच्या पेजवर दिसेल.

अधिक माहितीसाठी पाहा -  हे सुविधा शुल्क कुठे लागू आहे.