मी चुकीने इतर कोणाचे बिल भरले तर काय करावे?

एकदा बिल पेमेंट यशस्वीपणे केल्यावर तुम्ही त्यास कॅन्सल करू शकत नाही. तुम्ही चुकीचे बिल भरल्यास, आम्ही तुम्हाला मदतीसाठी बिलर सोबत संपर्क करण्याची विनंती करतो.