मला माझे बिल का दिसत नाही आहे?
तुम्हाला तुमच्या बिलाची मूळ प्रत प्राप्त झाली पण तुम्हाला ती PhonePe वर नाही दिसत आहे, तर याचा अर्थ असा होतो की त्या बिलरने अजून ऑनलाइन बिल अपलोड केलेले नाही. आम्ही तुम्हाला काही दिवस प्रतीक्षा करण्याची आणि पुन्हा प्रयत्न करण्याची विनंती करतो. यादरम्यान, तुम्ही कोणत्याही मदतीसाठी तुमच्या बिलरकडे सुद्धा संपर्क करू शकता.