माझे बिल पेमेंट प्रलंबित का आहे?
साधारणपणे PhonePe वरील बिल पेमेंट त्वरित पूर्ण होते. क्वचित प्रसंगी, ते पूर्ण होण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. याचा अर्थ हा असतो की आम्ही बिलर कडून पेमेंट चे पुष्टीकरण केले जाण्याची प्रतीक्षा करत आहोत. तुमचे बिल पेमेंट पूर्ण होण्यासाठी काही तास वाट पाहा. तुमच्या PhonePe अॅपवरील History/ व्यवहार इतिहास विभागात तुमच्या पेमेंटचे अंतिम स्टेटस तपासावे.
तुमचे प्रलंबित बिल पेमेंट अयशस्वी झाल्यास. तुम्ही पेमेंटसाठी वापरलेल्या साधनानुसार पैसे परत केले जातील. UPI पेमेंट असल्यास 3 ते 5 दिवसांत, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी 7 ते 9 दिवसांत आणि वॉलेट आणि गिफ्ट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटसाठी 24 तासांत रिफंड दिला जाईल.