मला PhonePe द्वारे देणगी कशी देता येईल?
PhonePe वर सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही NGOs ला देणगी देण्यासाठी पुढील पायऱ्यांचे अनुसरण करा :
- तुमच्या ॲपच्या होम स्क्रीन वरील Recharge & Pay Bills/ रिचार्ज आणि बिल पेमेंट अंतर्गत Donate /देणगी आयकॉन वर क्लिक करा.
- उपलब्ध सूचीमधून एक NGO, एक कारण, किंवा धार्मिक संस्था निवडा.
- तुमचे नाव आणि ई-मेल आयडी टाका.
टीप: NGO किंवा कार्यासाठी देणगी देण्यासाठी, कृपया तुम्हाला जे नाव 80G सर्टिफिकेटवर हवे आहे ते नाव टाका आणि तुम्हाला ज्या ई-मेल आयडीवर हे सर्टिफिकेट हवे आहे तो ई-मेल आयडी टाका. - तुम्ही ज्या रकमेची देणगी देऊ इच्छिता ती रक्कम टाका.
- पेमेंट माध्यम निवडा. तुम्ही UPI, डेबिट कार्ड, किंवा तुमच्या PhonePe वॉलेटद्वारे पेमेंट करू शकता.
- Donate /देणगी द्या वर क्लिक करा आणि पेमेंट अधिकृत करा.
तुमचा NGO ला देणगी व्यवहार यशस्वी झाल्यावर, तुम्हाला GiveIndia कडून तुम्ही दिलेल्या एकूण रकमेसाठी 80G सर्टिफिकेट मिळेल. तथापि, तुम्ही धार्मिक संस्थांना देणगी दिल्यास तुम्हाला 80G सर्टिफिकेट मिळणार नाही.
80G सर्टिफिकेट बाबत अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - 80G सर्टिफिकेट
.