मला PhonePe वरून किती रक्कमेची देणगी देता येईल?

तुम्ही ॲपवर सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही NGO ला, कारणांसाठी आणि धार्मिक संस्थांना प्रति पेमेंट कमाल ₹50,000 पर्यंतची देणगी देऊ शकता.

टीप: एका वर्षात एक किंवा अनेक देणग्याच्या माध्यमातून तुम्ही ₹50,000 पेक्षा जास्त देणगी देत असाल, तर तुम्हाला तुमच्या PAN कार्ड चे तपशील आमच्या पार्टनर GiveIndia किंवा तुम्ही देणगी दिलेल्या NGO ला सबमिट करावे लागतील. ते तपशील गोळा करण्यासाठी तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडी वर तुमच्याशी संपर्क करतील. 

अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe च्या माध्यमातून देणगी देणे

.