मला एकापेक्षा जास्त देणग्या देता येतील का?
होय, तुम्ही एकापेक्षा जास्त देणग्या देऊ शकता:
- समान खात्यातून PhonePe वर सूचीबद्ध वेगवेगळ्या NGO, कारणांसाठी, किंवा धार्मिक संस्थांना.
- समान खात्यातून समान NGO,कारणांसाठी, किंवा धार्मिक संस्थांना.
- वेगवेगळ्या खात्यातून समान NGO,कारणांसाठी, किंवा धार्मिक संस्थांना.
टीप: समान खात्यातून देणग्या देतांना, तुमच्या बँकेद्वारे सेट केलेल्या व्यवहार मर्यादेवर पेमेंटची रक्कम अवलंबून राहील.
अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वरून देणगी देणे.