80G सर्टिफिकेट काय आहे?
एक 80G सर्टिफिकेट आयकरातील सवलतीचे सर्टिफिकेट आहे, जे व्यक्तींना रजिस्टर्ड धर्मादाय विश्वस्त, NGO, आणि संघटनांना देणगी दिल्याबद्दल प्रदान केले जाते. तुम्ही PhonePe वर सूचीबद्ध कोणत्याही NGO, कारणांसाठी देणगी दिल्यास, तुम्हाला GiveIndia कडून एक 80G सर्टिफिकेट प्राप्त होईल, या सर्टिफिकेट सोबत, तुम्ही दिलेल्या देणगीच्या 50% रकमेवर तुम्ही आयकरात सवलतीचा दावा करू शकता.
टीप: तुम्हाला फक्त NGO, आणि कारणांसाठी देणगी दिल्यास एक 80G सर्टिफिकेट प्राप्त होईल आणि धार्मिक संस्थांना दिलेल्या देणगींसाठी नाही.