मला माझ्या LIC किंवा इन्श्युरन्स प्रिमियम पेमेंटचा इनव्हॉइस कसा मिळेल
जर तुमचा विमा प्रदाता LIC असेल तर तुम्ही तुमच्या LIC विमा प्रीमियम पेमेंटची पावती थेट PhonePe ॲपवरून डाउनलोड करू शकता.
- PhonePe ॲपचा History /व्यवहार इतिहास विभागावर टॅप करा
- संबंधित इन्श्युरन्स प्रिमियमची पावती निवडा.
- पावती PDF फॉरमॅटमध्ये डाउनलोड करण्यासाठी View Receipt/ पावती पाहा वर टॅप करा.
इतर विमा प्रदात्यांच्या बाबतीत, तुम्ही त्यांच्या ग्राहक साहाय्यता टीमशी संपर्क साधू शकता आणि इन्व्हॉइस/पावती मिळविण्यासाठी ट्रान्झॅक्शन संदर्भ आयडी शेअर करू शकता.
संबंधित प्रश्न:
मी ट्रान्झॅक्शन रेफरंस आयडी कसा शोधू?