मी PhonePe वरून LIC किंवा इन्श्युरन्स प्रिमियम पेमेंट कसे करू?
PhonePe वर सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही विमा कंपनीसाठी इन्श्युरन्स प्रिमियमचे पेमेंट करू शकता.
तुमचे इन्श्युरन्स प्रिमियमचे पेमेंट करण्यासाठी,
- ॲपच्या होम स्क्रीन वरील Recharge and Pay Bills/ रिचार्ज आणि बिल पेमेंट विभागाअंतर्गत See All / सर्व पाहा वर टॅप करा.
- Financial Services & Taxes/फायनांस आणि टॅक्स अंतर्गत LIC किंवा Insurance / LIC किंवा विमा वर टॅप करा.
- तुमचा विमा प्रदाता शोधा किंवा तुमचा विमा प्रदाता निवडा आणि, पॉलिसी नंबर आणि इतर आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
- तुमचा विमा प्रदाता निवडा, पॉलिसी नंबर टाका आणि इतर आवश्यक तपशील टाका.
- Confirm/पुष्टी करा वर टॅप करा आणि पेमेंट पूर्ण करा.
टीप: तुम्ही इंटरनॅशनल नंबरसह PhonePe वर रजिस्ट्रेशन केले असले, तरी तुम्ही फक्त भारतातील विमा प्रदात्यांना पेमेंट करू शकाल.
संबंधित प्रश्न:
माझ्या विमा पॉलिसीचा नंबर मला कुठे मिळेल?
मला माझ्या LIC/विमा प्रीमियम पेमेंटसाठी इन्व्हॉइस/पावती कशी मिळेल?