मला PhonePe वर लोन रिपेमेंट कसे करता येईल?
तुम्ही PhonePe वर सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही बँक/कर्जदारांकडून तुमच्याकडे असलेल्या सर्व लोनची परतफेड करू शकता. लोनची परतफेड करण्यासाठी,
- तुमच्या PhonePe होम स्क्रीनवर Loan/लोन>> Payment dues/पेमेंट देय विभागांतर्गत Loan repayment/ लोनची परतफेड वर टॅप करा.
याशिवाय तुम्ही Recharge & Pay Bills section/रिचार्ज आणि बिले पे करा विभागांतर्गत Loan Repayment/लोनची परतफेड करा वर टॅप करू शकता>> सर्च बार वापरून तुमची बँक/कर्जदार शोधा आणि निवडा. - संबंधित तपशील एंटर करा आणि Confirm/कन्फर्म करा टॅप करा.
टीप: जर तुम्ही PhonePe वर आंतरराष्ट्रीय नंबरवर नोंदणी केली असेल, तर तुम्ही फक्त भारतीय बँकांचेच लोन भरू शकाल.