मी PhonePe वरून महापालिका कराचे पेमेंट कसे करू?
PhonePe वर सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही महापालिका /परिषदसाठी महापालिका कराचे पेमेंट करू शकता.
महापालिका कराचे पेमेंट करण्यासाठी,
- ॲपच्या होम स्क्रीनवरील Recharge and Pay Bills/ रिचार्ज आणि बिल पेमेंट विभागाअंतर्गत See All / सर्व पाहा वर टॅप करा.
- फायनांस आणि टॅक्स अंतर्गत Municipal Tax/ महापालिका कर वर टॅप करा.
- सर्च बारचा वापर करून तुम्हाला जेथे पेमेंट करायचे आहे ती महापालिका /परिषद शोधा.
- महापालिका /परिषद निवडा, आणि संबंधित तपशील टाका.
- Confirm/पुष्टी करा वर टॅप करा आणि पेमेंट पूर्ण करा.