माझे महापालिका कराचे पेमेंट प्रलंबित का आहे?
PhonePe वर सामान्यतः महापालिका कर पेमेंट त्वरित पूर्ण होते. क्वचित प्रसंगी, यास जास्त वेळ लागू शकतो. अशा वेळेस, आम्ही तुमच्या महापालिका /परिषदकडून पुष्टीकरणाची वाट पाहात असतो. कृपया काही तासांसाठी प्रतीक्षा करा आणि तुमच्या PhonePe ॲपचा History /व्यवहार इतिहास विभागात तुमच्या प्रलंबित पेमेंटची अंतिम स्थिती तपासा.
तुमचे महापालिका टॅक्स पेमेंट अयशस्वी झाल्यास, वजा केलेली रक्कम तुम्हाला परत केली जाईल. तुम्ही UPI च्या माध्यमातून पेमेंट केले असेल तर पैसे तुम्हाला 3 ते 5 दिवसांत परत केली जाईल. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले असल्यास तुम्हाला रक्कम 7 ते 9 दिवसांत परत केली जाईल, आणि वॉलेट आणि गिफ्ट कार्ड पेमेंटच्याबाबतीत, तुम्हाला 24 तासांत रिफंड मिळेल.