मी PhonePe वर ब्रँड ई-व्हाउचर कसे खरेदी करू?
PhonePe वर ब्रँड ई-व्हाउचर खरेदी करण्यासाठी:
- तुमच्या ॲपच्या होम स्क्रीनवरील Purchases/खरेदी विभागांतर्गत View All/सर्व पहा वर टॅप करा.
- ब्रँड व्हॉउचर अंतर्गत View All/सर्व पाहा वर टॅप करा
- सूचीबद्ध पर्यायांमधून एक कॅटेगरी निवडा.
- तुम्ही खरेदी करू इच्छित असलेले व्हाउचर निवडा.
- ई-व्हाउचर म्हणून तुम्हाला खरेदी करायची रक्कम प्रविष्ट करा.
- तुमचे पेमेंट माध्यम निवडा आणि Pay/पेमेंट करा वर टॅप करा.
तुम्हाला ई-व्हाउचरच्या तपशीलांसह एक पुष्टीकरण SMS प्राप्त होईल.
टीपः ई-व्हाउचर खरेदी करण्यापूर्वी नेहमी View Details/तपशील पाहा वर टॅप करुन लागू नियम व अटीचे पुनरावलोकन करा.
तुमचे मित्र आणि कुटुंबियांसोबत ई-व्हाउचर शेअर करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
.