मी ब्रँड ई-व्हाउचरचे नियम आणि अटी कुठे पाहू शकेन?

तुमच्या PhonePe ॲपवर तुम्ही ई-व्हाउचर खरेदी करताना त्याच्या बाजूला असलेल्या View Details/तपशील पाहा पर्यायावर टॅप करून ब्रँड ई-व्हाउचरचे नियम व अटी पाहू शकता. लागू नियम व अटी ब्रँड ई-व्हाउचर कसे वापरले जाऊ शकते याची व्याख्या करतात.

टीपः ई-व्हाउचर खरेदी करण्यापूर्वी नेहमी View Details/तपशील पाहा वर टॅप करुन लागू नियम व अटीचे पुनरावलोकन करा.