मला खरेदी केलेले PhonePe गिफ्ट कार्ड कॅन्सल करता येईल का?

तुम्ही एकदा PhonePe गिफ्ट कार्ड खरेदी केल्यावर ते कॅन्सल करू शकत नाही किंवा परतही करू शकत नाही.