मला PhonePe गिफ्ट कार्ड कसे खरेदी करता येईल?
तुम्ही पुढील दोन मार्गांंनी ॲपवर PhonePe गिफ्ट कार्ड खरेदी करू शकता:
- ॲपच्या होम स्क्रीन वर Recharge & Pay Bills/ रिचार्ज आणि बिल पेमेंट विभागाअंतर्गत PhonePe गिफ्ट कार्ड वर क्लिक करा.
- रक्कम प्रविष्ट करा.
- तुमचे पसंतीचे पेमेंट माध्यम निवडा आणि पेमेंट पूर्ण करा.
किंवा
- ॲपच्या होम स्क्रीनवरील My Money/ माझे पैसे विभागावर क्लिक करा.
- वॉलेट/गिफ्ट व्हाउचर विभागाअंतर्गत PhonePe गिफ्ट कार्ड वर क्लिक करा.
- नवीन कार्ड खरेदी करा वर क्लिक करा.
- रक्कम टाका.
- तुमचे पसंतीचे पेमेंट माध्यम निवडा आणि पेमेंट पूर्ण करा.
महत्त्वाचे: सर्व गिफ्ट कार्डची वैधता ही जारी केल्याच्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत असते. तुम्ही तुमचे PhonePe गिफ्ट कार्ड PhonePe खात्यासोबत लिंक करून त्यास एक वर्षानंतर कालबाह्य होण्यापासून टाळू शकता.
टीप: तुम्ही प्रति व्यवहार किमान ₹1आणि कमाल ₹10,000 मूल्याचे PhonePe गिफ्ट कार्ड खरेदी करू शकता.
अधिक माहितीसाठी पाहा - .