मला शेअर केलेले PhonePe गिफ्ट कार्ड कसे लिंक करता येईल?

तुम्ही पुढीलप्रकारे तुम्हाला शेअर केलेले PhonePe गिफ्ट कार्ड लिंक करू शकता :

  1. ॲपच्या होम स्क्रीनवर My Money/माझे पैसे वर क्लिक करा.
  2. PhonePe गिफ्ट कार्ड वर टॅप करा.
  3. गिफ्ट कार्डचा दावा करा वर टॅप करा. 
  4. पॉप-अप स्क्रीनवर गिफ्ट कार्ड नंबर आणि पिन टाका.
  5. पुष्टी करा वर टॅप करा.

अधिक माहितीसाठी पाहा - मला लिंक केलेले PhonePe गिफ्ट कार्ड कसे वटवता येईल.