मी PhonePe गिफ्ट कार्ड शेअर कसे करावे?
PhonePe खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही PhonePe गिफ्ट कार्ड शेअर करू शकता:
- ॲपच्या होम स्क्रीनवरील History /व्यवहार इतिहास टॅबवर क्लिक करा.
- गिफ्ट कार्ड खरेदी व्यवहाराची निवड करा.
- Send As Gift/गिफ्ट म्हणून पाठवा वर क्लिक करा.
- तुम्हाला ज्यांना गिफ्ट कार्ड पाठवायचे आहे, त्यांचे नाव पॉप-अप स्क्रीनवर टाका आणि Confirm/ पुष्टी करा वर क्लिक करा.
- तुमच्या पसंतीचे शेअर करण्याचे माध्यम निवडा आणि शेअर करा.
एकदा शेअर केल्यावर, तुमचे मित्र गिफ्ट कार्ड नंबर आणि पिनद्वारे हे कार्ड त्यांच्या खात्यासोबत लिंक करून वापरू शकतात.
महत्त्वाचे: PhonePe गिफ्ट कार्ड एकदा तुमच्या खात्याशी लिंक केल्यावर त्यास पुन्हा शेअर करता येत नाही.
अधिक माहितीसाठी इथे पाहा -