मला खरेदी केलेल्या PhonePe गिफ्ट कार्डचा वापर कसा करता येईल?
खरेदी केलेल्या PhonePe गिफ्ट कार्डचा वापर करणे खूप सोपे आहे. तुम्ही ॲपवर एकदा गिफ्ट कार्डची खरेदी केल्यावर:
- हे कार्ड वापरण्यासाठी किंवा रिडीम करण्यासाठी तुम्ही त्यास PhonePe खात्यासोबत लिंक करायला हवे.
- तुम्हाला एक गिफ्ट कार्ड नंबर आणि पिन प्राप्त होईल, ज्याच्या मदतीने तुम्ही गिफ्ट कार्ड तुमच्या PhonePe खात्यासोबत लिंक करू शकता.
- तुम्ही हे कार्ड तुमच्या स्वतःच्या PhonePe खात्यासोबत लिंक करू शकता आणि कोणत्याही मर्चंट व्यवहारांसाठी गिफ्ट कार्ड बॅलेन्सचा वापर करू शकता.
- तुम्ही हे कार्ड कोणाही सोबत शेअर करू शकता/कोणालाही गिफ्ट करू शकता. अन्य व्यक्ती हे कार्ड नंतर त्यांच्या PhonePe खात्यासोबत लिंक करू शकतील आणि गिफ्ट बॅलेन्सचा वापर करू शकतील.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पाहा - आणि