प्लॅटफॉर्म फी काय आहे?
अखंडित रिचार्जचा अनुभव सुधारण्यासाठी आणि वितरीत करण्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर केलेल्या रिचार्जसाठी PhonePe तुमच्याकडून छोटेसे शुल्क (GST सहित) आकारू शकते. तुम्ही वापरलेले पेमेंट साधन कोणतेही असले तरी प्लॅटफॉर्म वापरण्यासाठीचे हे शुल्क आहे.